शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Thane : कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद - विवेक फणसळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 18:40 IST

Coronavirus in Thane : नागरीकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त फणसळकर यांनी कल्याणला भेट दिली.12 तारखेपर्यंत नागरीकांनी संयम ठेवल्यास हा लॉकडाऊन यशस्वी होऊ शकतो असा दावा आयुक्तांनी केला आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आज 2 जुलैपासून पुन्हा एकदा दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. पहिल्याच दिवशी कडक पद्धतीने लॉकडाऊन राबविला गेला. नागरीकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने ठाणे पोलिसआयुक्त विवेक फणसळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पोलिसआयुक्त फणसळकर यांनी कल्याणला भेट दिली. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. संपर्क वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्याला नागरीकांनी आज जो प्रतिसाद दिला आहे. त्याप्रमाणो सकारात्मक प्रतिसाद पुढील 12 तारखेपर्यंत द्यावा असे आवाहन यावेळी केले. सगळ्य़ांनी नियमांचे पालन करावे. त्यातून कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास मदत होईल असे फणसळकर यांनी सांगितले. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, लॉकडाऊनची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस व  महापालिका प्रशासन एकत्रितपणे काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस व प्रशासनाला नागरीकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. 12 तारखेपर्यंत नागरीकांनी संयम ठेवल्यास हा लॉकडाऊन यशस्वी होऊ शकतो असा दावा आयुक्तांनी केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

 

बायकोसाठी कायपण... 'तिचा' आक्षेपार्ह फोटो पाहून खवळले होते किम जोंग, बॉम्बने उडवलं ऑफिस

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्तkalyanकल्याणdombivaliडोंबिवली