शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

कल्याणमधील बेपत्ता महिलेचा मृतदेह मुंबईच्या रेल्वेमार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 8:36 PM

कल्याण येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे.

कल्याण - येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे.कल्याण पूर्वेत चिंचपाडा परिसरातील बालाजी धाम बिल्डींगमध्ये राहणारे विरबहादूर केलाप्रसाद पटेल हे  चालक असून कल्याण-डोंबिवली परिसरात थ्री व्हीलर टेम्पो चालवून आपल्या कुटुंबीयांचा उदरिनर्वाह चालवितात.  पत्नी नम्रता आणी विरबहादूर यांना अंश नावाचा 5 वर्षांचा मुलगा आहे. विरबहादूर हे मंगळवारी सकाळी ११ वाजता टेम्पो घेऊन कामासाठी बाहेर गेले. रात्री एकच्या सुमारास त्यांना शेजारी राहणा-यांनी फोन करून घरात पत्नी नसून तुमची मूल रडत असल्याचे सांगितले. पत्नी नम्रता ही आजारी असल्याने डॉक्टरकडे गेली असावी, असे विरबहादूर यांना वाटले. म्हणून ते डॉक्टरकडे चौकशीसाठी गेले. मात्न तेथेही ती आली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर विरबहादूर यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मात्न ते राहत असलेल्या पत्त्यानुसार ही तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग ते नाहूर स्थानकांदरम्यान रूळाच्या कडेला आढळून आला. चौकशीदरम्यान विरबहादूर यांनी हा मृतदेह आपली पत्नी नम्रता हिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असून नंतरच नम्रताचा मृत्यू कशामुळे ओढावला की तीची हत्या झाली?  हे स्पष्टपणो सांगता येईल असे तपास अधिकारी कोळसेवाडीचे पोलिस हवालदार वळवी यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूkalyanकल्याणWomenमहिला