शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:22 IST

सदर क्लिप शहरात सर्वत्र व्हायरल झाली असून त्यावरून नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत .

मीरारोड : कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने खाजगी हेल्पलाईन सुरु करणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एका तक्रारदार नागरिकास चक्क अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ केल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत.

 मेहतांनी स्वःताचा व्हिडीओ शेअर करून कोरोना रुग्ण व नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता स्वतःच्या एका खाजगी संस्थेमार्फत हेल्प लाईन सुरु करत असल्याचे जाहीर करत भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. मेहतांना एका अनोळखी नागरिकाने त्या क्रमांकावर कॉल केला होता.  त्याने फॅमिली केअर व उमराव या खाजगी रुग्णालयात जास्त देयके आकारून लूट माजवली असल्याने त्याचे काही तरी करा असे सांगितले. त्यावर मी लोकांना एडमिट करून घेतले जात नसेल, जेवण मिळत नसेल आदी समस्येसाठी हेल्प लाईन नंबर दिला असून बिलांचा प्रश्न माझा नाही. ते तुम्हालाच बघायचे आहे असे मेहतांनी  सांगितले . 

त्यावर फेमिली केअर रुग्णालय तुमचेच असल्याचे त्या नागरिकाने सांगताच ते रुग्णालय माझे नसून मी इमारत भाड्याने दिली आहे आणि त्या रुग्णालयात कोणी जाऊ नये,असे मेहतांनी चिडून सांगितले. त्यावर नागरिकाने चिडता कशाला असे सांगत रुग्णालयाची इमारत तोडून जनतेची जमीन जनतेला द्या सांगताच मेहतांनी अश्लील आणि अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली. 

महापालिकेची जागा, खासगी वापरसदर क्लिप शहरात सर्वत्र व्हायरल झाली असून त्यावरून नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत . त्यांच्यावर विविध स्तरातून टीकेची झोड उठत आहे . वास्तविक सदर रुग्णालयाची जागा ही महापालिकेच्या प्रसूतिगृह आणि दवाखाना या आरक्षणाची आहे. त्या ठिकाणी सध्या रुग्णालय व माजी महापौर डिंपल मेहता यांचे कार्यालय सुरु आहे. पालिकेला करार प्रमाणे जागा बांधून हस्तांतरित केली नसल्याने देखील मेहता आणि त्यांची कंपनी वादात सापडली होती . 

अन्य महत्वाच्या बातम्या...

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार