शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरली; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 10:09 PM

माजीवडा उड्डाणपुलावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजकुमार सोहिंडा (६७) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देया अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत खासगी रु ग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नाशिक- मुंबई राष्टÑीय महामार्गावरील ठाणे वाहिनीच्या माजीवडा उड्डाणपुलावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजकुमार सोहिंडा (६७) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.सोहिंडा यांना उपचारासाठी एका खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजीवडा उड्डाणपूलावर तेल पसरल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत सांडलेल्या तेलामुळे अन्य दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने पसरलेल्या तेलावर माती टाकली. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरु होती. नंतर ती सुरळीत झाली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाAccidentअपघात