शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाचे कपिल पाटील आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:46 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

 भिवंडी - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये कपिल पाटील यांना 74 हजार 568 मते मिळाली असून, काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्या पारड्यात आतापर्यंत 56 हजार 310 मते मतं पडली आहेत.  शहरी, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, परप्रांतीय अशी बहुरंगी लोकसंख्या असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूने कौल देतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यामध्ये लढत झाली आहे. कपिल पाटील यांच्याविरोधात मतदार आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे असलेले लक्षणीय प्रमाण यामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाणार असे बोलले जात होते. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालामध्ये कपिल पाटील हे विजय मिळवतात, की सुरेश टावरे विजय मिळवतात, याचीच चर्चा आहे.गेल्या निवडणुकीत भाजपाच्या कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 070 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना यांना 3 लाख 01 हजार 620 मतं मिळाली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019