शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आशिष पाटील ठरला ‘धर्मवीर श्री २०१७’

By admin | Published: February 07, 2017 3:49 AM

तालुक्यातील आसनगाव येथे रंगलेल्या ‘धर्मवीर श्री ’ या शरीरसौष्टव स्पर्धेत आशिष पाटील याने बाजी मारली. पिळदार शरीराच्या कट्स, स्टेप म्युझिकवर शरीरसौष्टवपटंूनी दिलेल्या

डहाणू : तालुक्यातील आसनगाव येथे रंगलेल्या ‘धर्मवीर श्री ’ या शरीरसौष्टव स्पर्धेत आशिष पाटील याने बाजी मारली. पिळदार शरीराच्या कट्स, स्टेप म्युझिकवर शरीरसौष्टवपटंूनी दिलेल्या पोझेस आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप अनेकांना भारावून गेली. १९ पिळदार बॉडी बिल्डर तरुणांच्या या मांदियाळीत प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर आशिष पाटील ने आपले नाव कोरले.वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठान तर्फेशरीरसौष्ठव स्पर्धा व सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुरुवातीला तीन गटात घेण्यात आली. त्यात ६० किलोमध्ये सफाळ्याचा शशिकांत गुढे, ६५ किलोमध्ये श्रीअर्श तिवारी तर ७० किलोमध्ये आशिष पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतरच्या फायनल राऊंडमध्ये या तिघांमध्ये झालेल्या मुकाबल्यात आशिषने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्याने यापूर्वी डहाणू श्री, भार्इंदर श्री हे किताब पटकावले असून यापुढे तो गुजरात श्री, व महाराष्ट् श्री या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे त्याने लोकमतला सांगितले. या स्पर्धेला रसिकांनी आणि स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. (वार्ताहर)प्रतिष्ठान करते विविधांगी कार्यकृषी प्रतिष्ठान व गुरु कुल शिक्षण संकुल यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक युवतींना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. तसेच कुणीही बेरोजगार राहू नये यासाठी त्याला व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते, यासोबतच विद्यार्थी आणि तरुणांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील, विकास पाटील यांनी सांगितले.