गांजा पिणाऱ्या दोघांना अटक; मीरा-भाईंदरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 16:31 IST2021-10-19T16:31:25+5:302021-10-19T16:31:38+5:30
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गांजा पिणाऱ्या दोघांना अटक; मीरा-भाईंदरमधील घटना
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे सुर्वे व घुणावत सह रविवारी गस्त घालत असताना भाईंदर फाटक पाण्याच्या टाकी समोरील मोकळ्या जागेत आशीतोष संजय अग्रवाल (२१) रा. जय तिरूपती, सुदामा टावर जवळ आणि किशन संजय सोनी (१८) रा. गणेश देवल नगर भांईदर पश्चिम ह्या दोघांना गांजा पित असताना पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.