शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ठाण्यात आणखी एका वानराचा विजेच्या धक्काने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 2:33 PM

रविवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, येथील मॅक्स  स्पेर लिमीटेड कंपनी समोरील इलेक्ट्रिक पोलवर चढलेल्या एका जंगली वानराला हाई टेन्शन इलेक्ट्रिक केबलला चिकटल्याने शॉक लागला

ठाणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने आणखी एका वानराचा  मृत्यु  झाल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट, रोड नंबर २८ येथील मॅक्स  स्पेर लिमीटेड कंपनीसमोर रविवारी घडली.  या आधीही एक आठवडयापूर्वीं विजेच्या धक्क्याने याच भागात दोन वानरांचा मृत्यू झाला होता.

रविवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, येथील मॅक्स  स्पेर लिमीटेड कंपनी समोरील इलेक्ट्रिक पोलवर चढलेल्या एका जंगली वानराला हाई टेन्शन इलेक्ट्रिक केबलला चिकटल्याने शॉक लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानुसार कक्षाचे कर्मचारी, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्राचे कर्मचारी, महावितरण विभागांचे वायरमन आणि वनविभाग अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर त्या मृत वानराला खाली काढून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याआधी ७ डिसेंबर रोजी याच ठिकाणी दोन जंगली वानराचा विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा प्रकारे वानरांचे अपघाती मृत्यु होण्याने वनविभागापुढिल चिंता वाढली आहे. 

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यूMonkeyमाकड