शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नादुरुस्त कंटेनरवर दुसरा कंटेनर आदळला; 3 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 7:28 PM

मागून एक भरधाव वेगात येणार कंटेनर चालकाचा ताबा सुटला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला.

कसारा : शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. आज संध्याकाळी 4:45 वाजता नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर हा कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. त्याच दरम्यान मागून एक भरधाव वेगात येणार कंटेनर चालकाचा ताबा सुटला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. या अपघातात दुरुस्तीचे काम करणारा मेकॅनिक याच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

 सभरसिंग राठी, मोहमद इर्शाद व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी काही वाहनचालकांच्या मदतीने अडकलेल्या चालकास बाहेर काढले. सर्व जखमींना नॅशनल हायवेच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात