शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सदस्यांची आज होणार घोषणा

By admin | Updated: December 26, 2016 07:21 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात येत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. मात्र, तत्पूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सोमवारी विशेष महासभा बोलावली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीबरोबरच स्थायी समितीच्या रिक्त पदावरही भाजपाच्या एका सदस्याच्या नियुक्तीचीदेखील घोषणा होणार आहे.महिला-बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेनेचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. यात सोनी अहिरे, नमिता पाटील, सुशीला माळी, प्रमिला पाटील, मनीषा तारे (सर्व शिवसेना आघाडी गट), सुमन निकम, उपेक्षा भोईर, सायली विचारे, वैशाली पाटील (सर्व भाजपा व कल्याण-डोंबिवली विकास आघाडी), तर मनसेच्या तृप्ती भोईर आणि काँग्रेसच्या हर्षदा भोईर आहेत. त्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपत असल्याने नवीन सदस्यांची नेमणूक करण्यासाठी सोमवारी दुपारी अडीच वाजता विशेष महासभा होणार आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक पक्षांचे जितके सदस्य समितीवर आहेत, तेवढेच नवीन सदस्य पुन्हा नियुक्त केले जाणार आहेत. दरम्यान, निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)