शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसच्या कार्यकर्त्यांची ठाणे शहरात निर्भय रॅली; डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 20:34 IST

येथील कोर्ट नाका येथून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यास अभिवादन करूनही ही निर्भय प्रभात फेरी टेंभी नाका, जांभळी नाका येथून तलावपाली आणि महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्या अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी ही निर्भय प्रभात फेरी

ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज तब्बल सहा वर्ष उलटले,खुनी व मुख्य सूत्रधारांना पकडण्यात आले नाहीडॉ. नरेंद्र दाभोलकरां खुन्यांना व मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करण्याची मागणी

ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज तब्बल सहा वर्ष उलटले, पण पोलिसांकडून अजूनही खुनी व मुख्य सूत्रधारांना पकडण्यात आले नाही. याचा निषेध करीत अंध्दश्रध्द निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शहरात निर्भय प्रभात फेरी काढून शासनाच्या निष्काळी व दुर्लक्षितपणाचाही जाहरी निषेध केला.येथील कोर्ट नाका येथून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यास अभिवादन करूनही ही निर्भय प्रभात फेरी टेंभी नाका, जांभळी नाका येथून तलावपाली आणि महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्या अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी ही निर्भय प्रभात फेरीचे विसर्जीत केली. यानंतर या प्रभात फेरीच्या शिष्टमंडळाने दुपारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन  डॉ. नरेंद्र दाभोलकरां खुन्यांना व मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली. याशिष्टमंडळामध्ये वंदना शिंदे, सुधीर निंबाळकर, अमोल चौघुले, अशोक चव्हाण आदीं प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. या निर्भय प्रभात फेरीच्या निमित्ताने येथील एम.एच हायस्कूलमधील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना वैद्यानिक दृष्टीकोन या विषयावर वंदना शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले............फोटो - विशाल

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चा