शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सहा महापालिकांना मुद्रांकांचे ८९.८७ कोटी

By admin | Updated: August 15, 2015 23:32 IST

राज्य शासनाकडून वसूल केल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना देण्यात येणाऱ्या १ टक्का रकमेतून एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांच्या अनुदानापोटी ठाणे जिल्ह्यातील

- नारायण जाधव,  ठाणे राज्य शासनाकडून वसूल केल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना देण्यात येणाऱ्या १ टक्का रकमेतून एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांच्या अनुदानापोटी ठाणे जिल्ह्यातील सहा पालिकांना ८९ कोटी ८७ लाख ७४ हजार रुपये शासनाने वितरीत केले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची या महापालिकांकडे असलेल्या थकबाकीची चार कोटी ८७ लाख ८४ हजार ५६४ रुपयांची रक्कम वगळून हे अनुदान देण्यात आले आहे. यात उल्हासनगर महापालिकेच्या हिश्श्याची एक कोटी १९ लाख ८४ हजार ५६४ ही सर्व रक्कम जीवन प्राधिकरणाच्या थकबाकीपोटी वळती केल्याने त्या महापालिकेला एक छदामही मिळालेला नाही.शासनाने ठाणे जिल्ह्यातील सात महापालिकांसह राज्यातील २५ महापालिकांना एकूण १६७ कोटी ९९ लाख सात हजार १९६ रुपये वितरीत केले आहेत. त्यात जिल्ह्यातील महानगरांच्या वाट्याला सहा पालिकांना ८९ कोटी ८७ लाख ७४ हजार रुपये आले आहेत.ठाणे मनपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम -.......... प्रत्यक्षात  दिलेले अनुदान - २६ कोटी ४३ लाख ४५ हजारनवी मुंबई मनपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - .........प्रत्यक्षात दिलेले अनुदान - १२ कोटी ३४ लाख ४९ हजारकडोंमपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - ८९ लाखप्रत्यक्षात दिलेले अनुदान - १० कोटी ९८ लाख ४१ हजारभिनिश मनपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - एक कोटी ३७ लाखप्रत्यक्षात दिलेले अनुदान - एक कोटी ४९ लाख ४० हजारवसई-विरार मनपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - तीन लाख प्रत्यक्षात दिलेले अनुदान - १५ कोटी ४९ लाख ३९ हजारउल्हासनगर मनपाथकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - एक कोटी १९ लाख ८४ हजार ५६४प्रत्यक्षात दिलेले अनुदान - ......