शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे ४५९९ रुग्ण आढळले; ४९ मृतांमुळे चिंतेत भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 22:06 IST

ठाणे परिसरात एक हजार २९४ रुग्ण आज आढळल्याने या शहरात आतापर्यंत  एक लाख आठ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ मृत्यू झाल्यामुळे  एकूण मृतांची संख्या एक हजार ५६७ झाली.

ठळक मुद्देठाणे परिसरात एक हजार २९४ रुग्ण आज आढळल्याने या शहरात आतापर्यंत  एक लाख आठ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ मृत्यू झाल्यामुळे  एकूण मृतांची संख्या एक हजार ५६७ झाली.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आठवड्यापासून एक हजार पेक्षा अधिक रुग्णाओची घट होताना दिसून येत आहे. मंगळवारी चार हजार ५९९ रुग्ण आढळले असून ४९ जण दगावल्याने चिंतेत भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख २५ हजार ९८७ झाली असून सात हजार ३१ मृतांची नोंद केली आहे. 

ठाणे परिसरात एक हजार २९४ रुग्ण आज आढळल्याने या शहरात आतापर्यंत  एक लाख आठ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ मृत्यू झाल्यामुळे  एकूण मृतांची संख्या एक हजार ५६७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार १६० ने रुग्ण संख्या वाढले असून सहा मृत्यू झाले आहे. या शहरात आता एक लाख आठ हजार ७४४ बाधीत असून एक हजार एक हजार ३३५ मृतांची नोंद केली आहे.

उल्हासनगरला १४१ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात १७ हजार ५५५ बाधीत असून मृत्यू संख्या ४०१ आहे. भिवंडीला ६० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथे नऊ हजार ३२१ बाधितांची तर, ३८१ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५५५ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू झाले आहेत. या शहरात आता ३८हजार ८९० बाधितांसह ९३५ मृतांची संख्या आहे. 

अंबरनाथ शहरात १९१ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता १५ हजार ७११ बाधितांसह मृतांची संख्या ३४८ आहे. बदलापूरला २१५ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधीत रुग्ण १६ हजार ७१७ असून आठ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १४१ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १२३ रुग्ण सापडले असून चार मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २३ हजार ६५६ बाधीत झाले असून मृत्यू ६३८ नोंदले गेले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या