Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे. ...
उल्हासनगर महापालिका निवडणूकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे. ...
Tushar Apte Resigns News: बलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने कालपासून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच मनसेसह विविध संघटनांनी याविरोधात आंद ...
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना नगरसेवक पद दिल्याने मनसे आक्रमक. अविनाश जाधव यांनी जाहीर केला भाजपविरोधात मोर्चा. वाचा सविस्तर. ...
निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...