शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Wimbledon 2018: 'स्टार वॉर' गाजले, पण 'ते' उगवते तारेही चार तास लढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 16:42 IST

पुरूष एकेरीच्या सहा तासाहून अधिक चाललेल्या सामन्याची चर्चा असताना कोर्ट क्रमांक तीनवरही एक सामना 4 तास 24 मिनिटे चालला. तीन सेटच्या या सामन्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला उपांत्य फेरीचा सामना ठरला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अँडरसनने  7-6(6),  6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने बाजी मारली.  पुरूष एकेरीच्या सहा तासाहून अधिक चाललेल्या सामन्याची चर्चा असताना कोर्ट क्रमांक तीनवरही एक सामना 4 तास 24 मिनिटे चालला. तीन सेटच्या या सामन्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ब्रिटनचा जॅक ड्रॅपर आणि कोलंबियाचा निकोलस मेजीया यांच्यातील मुलांच्या एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चालणारा ठरला. 4 तास 24 मिनिटे चाललेल्या सामन्यात ड्रॅपरने 7-6 (7-5), 6-7(6-8), 19-17 अशी बाजी मारली. अँडी मरेचा चाहता असलेल्या ड्रॅपरला जेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची संधी आहे. 1962नंतर मुलांच्या गटात ब्रिटनच्या खेळाडूंना जेतेपद पटकावता आलेले नाही. 1962मध्ये स्टॅनली मॅथ्यू यांनी जेतेपदाचा चषक उंचावला होता. 2011 मध्ये ब्रिटनच्या लियॅम ब्रॉडीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर मुलींच्या एकेरीत लॉरा रॉबसन (2008 ) ही जेतेपद पटकावणारी अखेरची ब्रिटीश खेळाडू आहे.  

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडा