Wimbledon 2018 : नोव्हाक जोकोव्हिच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात महामुकाबला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 18:43 IST2018-07-15T18:41:36+5:302018-07-15T18:43:16+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर शिगेला पोहोचला असताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. गतविजेत्या रॉजर फेडररला स्पर्धेबाहेर करणारा दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात जेतेपदाचा सामन्याला सुरूवात झाली आहे.

Wimbledon 2018 : नोव्हाक जोकोव्हिच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात महामुकाबला
विम्बल्डन - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर शिगेला पोहोचला असताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. गतविजेत्या रॉजर फेडररला स्पर्धेबाहेर करणारा दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात जेतेपदाचा सामन्याला सुरूवात झाली आहे.
The waiting is over.
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018
Take a seat and watch #Wimbledon history unfold...#TakeOnHistorypic.twitter.com/gwJHP8H9eM