भारताची अव्वल एकेरी टेनिसपटू अंकिता रैना हिने आपल्या लौकिकानुसार चमकदार कामगिरी करताना डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अंकिताने रशियाची बिगरमानांकीत वेरॉनिका कुदेरमेतोवा हिला सरळ दोन सेटमध्ये नमवून दिमाखात आगेकूच केली. ...
महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या १२ वर्षांखालील आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णव पांगारकर याने उपविजेतेपद पटकावले. त्याला अंतिम सामन्यात गुजरातच्या याग्ना पटेल याच्याकडून ३-६, ६-३, ६-0 असा पराभव पत्करावा लाग ...
आपली गणना दिग्गज खेळाडूंमध्ये का होते हे पुन्हा एकदा सिद्ध करताना स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पिछाडीवरुन बाजी मारताना एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...
भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना एमएसएलटीए एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या. ...