जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेला टेनिसपटू मारिन सिलिच, यंदाच्या अमेरिकन ओपनचा उपविजेता केविन अँडरसन आगामी महाराष्ट्र ओपन एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाले आहेत. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या १० वर्षांखालील रँकिंग टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नील जोगळेकर, अथर्व रुईकर, राघव अमीन आणि मुंबईच्या वेदांत भसीन यांनी उपांत्य फेरी गाठली. ...
बंगळुरू : २०१८ च्या सत्रात जगातील २६ व्या क्रमांकाचा खेळाडू एडवर्ड रॉजर - वेसेलीन यांच्यासोबत आपण पुढच्या सत्रात जोडी बनवणार असल्याचे भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने सांगितले. ...
अमेरिकन ओपन फायनलमध्ये धडक मारलेला केव्हिन अँडरसन आणि इवो कार्लोविच हे एक जानेवारीपासून पुणे येथे सुरू होणा-या पहिल्या एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेतील मुख्य आकर्षण असतील. ...
उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. ...
भारताची अव्वल एकेरी टेनिसपटू अंकिता रैना हिने आपल्या लौकिकानुसार चमकदार कामगिरी करताना डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अंकिताने रशियाची बिगरमानांकीत वेरॉनिका कुदेरमेतोवा हिला सरळ दोन सेटमध्ये नमवून दिमाखात आगेकूच केली. ...
महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या १२ वर्षांखालील आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णव पांगारकर याने उपविजेतेपद पटकावले. त्याला अंतिम सामन्यात गुजरातच्या याग्ना पटेल याच्याकडून ३-६, ६-३, ६-0 असा पराभव पत्करावा लाग ...