अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असून तिने डब्ल्यूटीए टूरमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोर लावला आहे. ‘लवकरच टेनिस कोर्टवर पुनरागमन करुन शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे,’ असा विश्वास स ...
लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली. ...
जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला. ...
दुबई : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू लिएंडर पेसला जेमी सेरेटानीसोबत दुबई ड्डु्युटी फ्री टेनिस चॅम्पियशिपमध्ये उपविजेता ठरला. मात्र येथे मिळालेल्या गुणांमुळे डेविस कप निवडीपूर्वी त्याच्या रँकिंगमध्ये मोठा फरक पडुू शकतो.आपल्या ९७ व्या एटीपी टूर फायनलमध् ...
द्वितीय मानांकीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव, सहावा मानांकीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेट्रो आणि पाचव्या मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अंडरसन या नामांकीत खेळाडूंनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना मेक्सिको ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत ...
आॅस्ट्रियाच्या तिस-या मानांकन प्राप्त डोमनिक थीम याने कॅनडाच्या डेनिस शापोवालोवला सरळ सेटमध्ये पराभूत करत मेक्सिको ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'. ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत. ...
दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन आणि स्पेनच्या डेव्हीड फेरर या नामांकीत खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी करताना मेक्सिको ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली. ...
नवी दिल्ली : रामकुमार रामनाथनने सोमवारी जाहीर झालेल्या एटीपी रँकिंगमध्ये सात स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १३३ वे स्थान पटकावले आहे, पण भारताचा अव्वल खेळाडू युकी भांब्रीची मात्र चार स्थानाने घसरण झाली असून तो १०५ व्या स्थानी आहे.२३ ...