विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली. ...
बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे. ...
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले. मात्र इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी फेडररच्या पराभवाचा जल्लोष केला. ...
फेडररला दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने धक्का दिला. त्यामुळे फेडररचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. यापूर्वी फेडरर विम्बल्डनमध्ये बऱ्याचदा पराभूत झाला आहे, पण फेडररच्या बाबतीत ' हे ' आजपर्यंत झाले नव्हते. ...
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. ...
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. ...