जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानांवर असलेले राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या मॉडर्न एरातील दोन दिग्गज टेनिसपटूंनी विक्रमांची नवी उंची गाठली आहे. ATP रँकिंगमध्ये या दोघांनी नोंदवलेला विक्रम सहजासहजी मोडणे कोणालाही शक्य नाही. ...
भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला. ...
स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे. ...
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तीन वर्षांनंतर पुरूष एकेरीचे जेतेपद नावावर केले. महिलांमध्ये अँजेलिका कर्बरने अंतिम लढतीत माजी विजेत्या सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 असे नमवून पहिले वहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. जेतेपदानंत ...