Wimbledon 2018 : विम्बल्डन विजेत्या जोकोव्हिच - कर्बरचे 'नच बलिए'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:49 PM2018-07-17T16:49:05+5:302018-07-17T16:49:26+5:30

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तीन वर्षांनंतर पुरूष एकेरीचे जेतेपद नावावर केले. महिलांमध्ये अँजेलिका कर्बरने अंतिम लढतीत माजी विजेत्या सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 असे नमवून पहिले वहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. जेतेपदानंतरच्या आयोजित सोहळ्यात या दोघांनी चक्क गाण्यावर ठेका धरला आणि टेनिस चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  

Wimbledon 2018: Wimbledon winner Djokovic - kerber on dancefloor | Wimbledon 2018 : विम्बल्डन विजेत्या जोकोव्हिच - कर्बरचे 'नच बलिए'!

Wimbledon 2018 : विम्बल्डन विजेत्या जोकोव्हिच - कर्बरचे 'नच बलिए'!

Next

लंडन - सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तीन वर्षांनंतर पुरूष एकेरीचे जेतेपद नावावर केले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनवर 6-2, 6-2, 7-6 (7-3) असा विजय मिळवला. कारकीर्दितले त्याचे हे 13वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. महिलांमध्ये अँजेलिका कर्बरने अंतिम लढतीत माजी विजेत्या सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 असे नमवून पहिले वहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. 
जेतेपदानंतरच्या आयोजित सोहळ्यात या दोघांनी चक्क गाण्यावर ठेका धरला आणि टेनिस चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  नोव्हाक - कर्बर यांच्या डान्ससाठी हा व्हिडीओ पाहा. 


 

Web Title: Wimbledon 2018: Wimbledon winner Djokovic - kerber on dancefloor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.