मरेला अश्रू आवरेना... - Marathi News | Murray crying | Latest tennis News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 12:01 PM

  भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या मतदानाला शांततेत प्रारंभ. सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत ९.४७ टक्के मतदान. १ लाख ९९ हजार ६१७ मतदारांपैकी १८ हजार ९१३ मतदारांनी बजावला हक्क.

 • 12:00 PM

  कोराडी (जि. नागपूर) येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बाजाविता भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

 • 11:55 AM

  कळमेश्वर (जि. नागपूर) येथील कोहळी ग्रा.प. येथे सरस्वती बांगरे (वय 101) मतदानाचा हक्क बजाविला.

 • 11:51 AM

  India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा गोलंदाज हॉस्पिटलमध्ये; BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

 • 11:37 AM

  पाचोरा जि.जळगाव : वरखेडी ता. पाचोरा येथील केंद्रात मतदान सुरू होण्याच्या अगोदर शुक्रवारी सकाळीच वानरराजाने हजेरी लावली.

 • 11:33 AM

  "उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावर लढणार"; वाढदिवशी मायावतींनी केली मोठी घोषणा

 • 11:33 AM

  India vs Australia, 4th Test : अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video

 • 11:32 AM

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक; पहिल्‍या दोन तासात झाले साडे बारा टक्के मतदान

 • 11:32 AM

  जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासात 11.56 % मतदान झाल्याची माहिती महसुल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली.

 • 11:30 AM

  मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीत वार्ड क्रमांक दोनमधील उमेदवाराचे नाव इव्हीएम मशीनमधून गायब. प्रशासनाकडून मशीन दुरुस्तीचे काम केल्या नंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. अर्धा तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

 • 11:26 AM

  आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बीइएमएलच्या बेंगलुरू प्लांटमध्ये मुंबई मेट्रो लाईन २ अ आणि लाइन ७ साठी निर्माण केले जाणारे ट्रेन, कोचेसचे अनावरण करणार आहेत

 • 11:25 AM

  देशात गेल्या २४ तासांत 15,590 नवीन कोरोनाबाधित. 191 मृत्यू.

 • 11:25 AM

  जळगाव : पहिल्या दोन तासात जळगाव तालुक्यात १० तर पारोळा तालुक्यात १२ टक्के मतदान.

 • 11:23 AM

  धुळे: जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. छडवेल (ता.साक्री)येथे मतदानासाठी लागलेली रांग .

 • 11:22 AM

  अकोला : ग्रामपंचायत निवडणूक ; मतदान शांततेत आता पर्यंत 7.17 टक्के मतदान

All post in लाइव न्यूज़