विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १0 वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या द्रोण सुरेश आणि पुणे येथील मृणाल शेळके यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. द्रोण सुरेश याने अंतिम सामन्यात नाशिकच्या दिविज पवार याच्यावर ४ ...
: गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या १२ वर्षांखालील अखिल भारतीय रँकिंग टॅलेंट सिरीज स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकरने चॅम्पियनचा बहुमान मिळवला. नाशिकच्या विराज पवारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
पुणे येथे नुकत्याच झालेल्या १६ वर्षांखालील राष्ट्रीय रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या ओम काकडने जबरदस्त कामगिरी करताना उपविजेतेपद पटकावले. ओम काकडने पहिल्या फेरीत पुणे येथील पार्थ देवरुख याच्यावर ८-२, मुंबईच्या इशन जिगली याच्यावर ८-३, पुण्याच्या तन ...