भारीच!'या' App मुळे योगासन करण्यात मदत होईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:04 IST2023-06-21T15:03:53+5:302023-06-21T15:04:44+5:30

आता योगा करणे तुम्हाला सोपं होणार आहे.

yoga day 2023 android smartphone users can install these device | भारीच!'या' App मुळे योगासन करण्यात मदत होईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल

भारीच!'या' App मुळे योगासन करण्यात मदत होईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल

आपल्याला योगा करण्याची इच्छा असते पण योगाची संपूर्ण माहिती नसते. आता ज्यांना योगा करण्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या फोनवर योगासन शिकता येणार आहे. या संदर्भात एक App लाँच करण्यात आले आहे. हे अॅप स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायचे आहे ते आजच ते डाउनलोड करू शकतात. हे अॅप्स प्रत्येक बाबतीत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स देखील मिळतात. 

डिजिटल सातबारा मिळणार आता मोबाइल ॲपवर

हे अॅप तुम्हाला योगाविषयी सर्व माहिती देते. प्ले स्टोअरवर या अॅपला चांगले रेटिंगही देण्यात आले आहे. युजर्सच्या म्हणण्यानुसार,यात सर्वात खास फीचर मिळते. यामध्ये योगाशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यात आली आहे. हे अॅप विनामूल्य डाउनलोड करू शकता, पण ते वापरण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतील.

Down Dog

योगा व्यतिरिक्त, हे अॅप तुम्हाला इतर फिटनेस टिप्स देखील देतात आणि या टिप्सच्या मदतीने तुमची दिनचऱ्या पूर्णपणे बदलते. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत जे अनेक प्रकारे चांगले सिद्ध होतात. हे वापरण्यास खूप सोपे आहे.

Daily Yoga

तुम्ही ते कसे आणि कुठे वापरू शकता हे तुम्हाला या अॅपच्या नावावरून आधीच समजले असेल. या अॅपमध्ये अतिरिक्त फिचर मिळविण्यासाठी, काही पैसे द्यावे लागतील. या अ‍ॅपमध्ये पण आपल्याला फिचर खूपच आश्चर्यकारक आहेत. त्याच्या मदतीने तुम्हाला रोज योगासने करण्यात खूप मदत मिळणार आहे. यासोबतच हे तुम्हाला अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.

Web Title: yoga day 2023 android smartphone users can install these device