शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

शाओमीचा धमाका; एक रुपयात स्मार्टफोन, स्वस्तात मस्त टीव्ही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 5:17 PM

सेलमध्ये Redmi 7A स्मार्टफोन 4,999 रुपयांना मिळणार आहे.

नवी दिल्ली : शाओमी कंपनीने दिवाळीनिमित्त धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. Diwali With Mi असे या सेलचे नाव आहे. शाओमीचा हा सेल 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये एक रुपयांचा फ्लॅश सेल सुद्धा आहे. 

या माध्यमातून ग्राहक Redmi K20, Mi Smart Band 4 सह शाओमीचे अनेक प्रॉडक्ट्स केवळ एक रुपयात खरेदी करु शकणार आहेत. एक रुपया असलेला प्लॅश सेल दररोज संध्याकाळी चार वाजता असणार आहे. Diwali With Mi सेलमध्ये HDFC बँक क्रेडिट कार्ड्स आणि EMI ट्रान्जक्शनवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. शाओमीचा हा सेल Mi.com वर असणार आहे.

4,999 रुपयांत Redmi 7Aसेलमध्ये Redmi 7A स्मार्टफोन 4,999 रुपयांना मिळणार आहे. यात HDFC बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 400 रुपयांचा प्राइस कट असणार आहे.

क्रेझी डील्समध्ये 80 टक्क्यांपर्यंत सूटया सेलमध्ये Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅकसमवेत अनेक प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. क्रेझी डील्स, सेलच्यावेळी दररोज सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता असणार आहे. याशिवाय, एमआय ईअरफोन्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

Redmi Note 7 Pro वर ऑफरशाओमीचा Redmi Note 7 Pro स्मार्टफोन दोन हजार रुपयांच्या प्राइस कटसोबत लिस्टेड असणार आहे. याची प्रभावी किमत 11,999 रुपये असणार आहे. फ्लिपकार्टने या कमी किंमतीसोबत फोन लिस्ट जारी केली आहे. फ्लिपकार्ट जुने फोन एक्सचेंज करण्यावर 1000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे.

Redmi Y3 स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतशाओमीने या सेलमध्ये Redmi Y3 स्मार्टफोन कमी किंमतीत मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तर, सेलदरम्यान Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपये आणि  Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांना मिळणार आहेत.

स्वस्तात मस्त Mi TVया सेलमध्ये Mi TV आधीच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत आहे. यामध्ये 32 इंचाचा Mi LED TV 4A Pro, Mi LED TV 4C Pro, 43 इंचाचा Mi LED TV 4A Pro  आणि 55 इंचाचा Mi LED TV 4X Pro कमी किंमतीत आहे. 10,000 mAh असलेला Mi Power Bank 2i आणि Mi Band 3 सुद्धा डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. सेलमध्ये 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर Mi Protect मिळेल. 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर Mi Screen Protect मिळेल. Mi TV साठी Mi एक्सटेंडेड वॉरंटी 399 रुपयांना ग्राहक घेऊ शकतील. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलsaleविक्रीxiaomiशाओमी