शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सावध व्हा! WhatsApp ठरतंय आजारपणाला कारणीभूत, या वाईट सवयीमुळे लोक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:23 IST

WhatsApp : तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये त्वरित उत्तर मिळण्याची सवय वाढली आहे. मेसेजला त्वरित रिप्लॉय न मिळाल्याने चिडचिड होणे किंवा चिंता करणे हे सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत.

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि टेलिग्रामसारख्या  (Telegram)अॅप्समुळे लोकांना दिवसभर ऑनलाइन राहण्याची सवय लागली आहे. अशा परिस्थितीत जे लोक 24 तास ऑनलाइन राहतात. त्यांना असे वाटते की, त्यांच्यासारखे दुसरेही 24 तास ऑनलाइन असतील. याचा परिणाम म्हणजे मेसेजला लगेच रिप्लाय न मिळाल्याने लोक नाराज होत आहेत.

कोरोना महामारीनंतर या सवयीला आणखी चालना मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये त्वरित उत्तर मिळण्याची सवय वाढली आहे. मेसेजला त्वरित रिप्लॉय न मिळाल्याने चिडचिड होणे किंवा चिंता करणे हे सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत.

लगेच रिप्लॉय मिळण्याची वाढली अपेक्षास्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडिया लॅबचे संचालक प्रोफेसर जेफ हॅनकॉक म्हणतात की, बहुतेक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्स इन्स्टॉल केलेले असतात. ते त्वरित मेसेजला रिप्लॉय देण्यास सक्षम आहेत. अॅप्सची वाढती संख्या झटपट रिप्लॉय मिळण्याची अपेक्षा वाढवत आहे.

दुसऱ्या व्यक्तीही ऑनलाइन असण्याचा विचारजे 24 तास ऑनलाइन असतात, ते विचार करू लागतात की समोरची व्यक्ती देखील आपल्यासारखीच ऑनलाइन असेल आणि आपल्या मेसेजकडे दुर्लक्ष करत आहे. पण लोकांच्या आयुष्यात इतरही अनेक गोष्टी असतात हे ते विसरत आहेत.

नात्यातील कटुताही वाढतेयप्रोफेसर जेफ हॅनकॉक म्हणाले की, स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी भावनिकरित्या जोडले गेलो आहोत. समजा दुसऱ्या देशात बसलेल्या व्यक्तीला कोणी मेसेज केला आणि त्याचे उत्तर मिळाले नाही, तर समोरची व्यक्ती स्वतःहून धक्कादायक गैरसमज काढतो. आपल्या देशात सकाळ असली तरी तिथे रात्र असली पाहिजे हे तो विसरतो. जोडीदाराचा रिप्लाय लगेच आला नाही तर प्रेम कमी झाले आहे असे समजू लागते. त्यामुळे नात्यातील कटुताही वाढत आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानHealthआरोग्य