शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:18 IST

काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का...

तुम्ही फारफारतर किती हजारांचा, किती लाखांचा टीव्ही घ्याल... ओएलईडी टीव्ही जास्तीतजास्त दीड दोन लाखांना मिळतो. काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का...

टीव्ही ३० हजारांनाही मिळतो आणि ३० लाखांनाही... फ्लिपकार्टने नुकताच भारतातील सर्वात महागडा टीव्ही विकला आहे. TCL या कंपनीचा तब्बल 115-इंचाचा X955 Max TV हा टीव्ही ३० लाखांना विकला देखील गेला आहे. या टीव्हीची साईज ही एका भिंतीएवढी आहे. 

TCL X955 Max TV हा टीव्ही जगातील सर्वात मोठा QD-Mini LED TV आहे. यामध्ये 4K Ultra HD रिझोल्यूशन मिळते. या टीव्हीला १२ स्पीकर देण्यात आले आहेत. म्हणजे आवाजही याचा दणकून असणार आहे. हा एवढा मोठा टिव्ही आहे की तुम्हाला थिएटरमध्येच बसल्यासारखे वाटणार आहे. 

काय आहेत फिचर्स पाहुयात...या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, ओन्क्यो ६.२.२ हाय-फाय सिस्टम, १२ स्पीकर्स, १२० वॅट आउटपुट तसेच डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. गेमिंगसाठी १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट, फ्री सिंक प्रीमियम प्रो आणि गेम मास्टर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ब्राइटनेस ५००० निट्स आहे. याशिवाय २०,०००+ लोकल डिमिंग झोन, ९८% DCI-P3 कलर कव्हरेज देण्यात आले आहे. TCL AiPQ प्रो प्रोसेसर देण्यात आला असून तो एआय आधारित रंग, कॉन्ट्रास्ट आणि स्पष्टता देतो. ३ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज यामध्ये देण्यात आले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान