शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘रोपोसो’ बनेल भारताचा टिकटॉक; चिनी अ‍ॅपवरील बंदीनंतर वेगाने लोकप्रिय झाले देशी अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:55 IST

टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइट डान्सने २०१९ मध्ये जगात १.३३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला व त्यातील ४३.७ कोटी रुपये भारतीय बाजारातील होते

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतरही अनेक चिनी अ‍ॅप वापरले जात असले तरी भारतीय मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सची लोकप्रियताही वेगाने वाढत आहे. छोट्या व्हिडिओसाठीचा भारतीय प्लॅटफॉर्म रोपोसोने या बाजारात खळबळ निर्माण केली आहे. तो टिकटॉकची जागा घेताना दिसतो आहे. याशिवाय चिंगारी, मित्रों हे अ‍ॅपदेखील नवी उंची गाठताना दिसतात. जाणकारांचे म्हणणे असे की, या अ‍ॅप्सचे वर्तुळ विस्तारत असले तरी यश दूर आहे. टिकटॉक हटल्यानंतर भारतीय अ‍ॅप रोपोसोला गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड केलेल्यांची संख्या ५० दशलक्षांच्याही पुढे गेली आहे. १० भारतीय भाषांचा पर्याय देणारे हे अ‍ॅप्लिकेशन ८०० दशलक्षांपेक्षा जास्त युझर्स असलेल्या टिकटॉकपेक्षा खूप दूर आहे; परंतु ज्या वेगाने त्याची वाढ होत आहे त्यावरून तो टिकटॉकला पर्याय होत आहे.

टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइट डान्सने २०१९ मध्ये जगात १.३३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला व त्यातील ४३.७ कोटी रुपये भारतीय बाजारातील होते. असे म्हटले जाते की, टिकटॉक भारताबाहेर जी कमाई करतो त्यात भारतीय युजर्सचा वाटा जास्त असतो. बंदीमुळे इतर देशांतीलही कमाई कमी होईल.भारतीय रेटिंग डाऊनलोड अ‍ॅप्सरोपोसो ४.२ ५० दशलक्ष प्लसचिंगारी ४.१ १० दशलक्ष प्लसमित्रों ४.३ १० दशलक्ष प्लसलाइटएक्स ४.५ १० दशलक्ष प्लसजिओस्वीच ४.७ १० दशलक्ष प्लसप्रतिलिपी ४.६ १० दशलक्ष प्लसएन्जॉय ४.५ ०५ दशलक्ष प्लस

 

टॅग्स :Chinese Appsचिनी ऍपchinaचीनIndiaभारत