शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

उरले फक्त 4 आठवडे, गुगलचे डुडल बनवा अन् जिंका लाखोंची बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 12:32 IST

गुगलने डुडल बनविण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे गुगलकडून बक्षिसाचे महापॅकेजच संबंधित विद्यार्थी

मुंबई - गुगलकडून नेहमीच नवनवीन संकल्पना सुरू करण्यात येत असतात. तसेच डुडलच्या माध्यमातून जगभरातील आदर्श वक्ती, संस्था, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना गुगलकडून आदरांजलीही वाहण्यात येते. तसेच विशेष दिवसाचे महत्व ओळखून गुगलकडून डुडल तयार केले जाते. आता, गुगलवर आपण जे डुडल पाहतो, ते डुडल बनविण्याची स्पर्धा गुगलने सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या कल्पनेला गुगलवरुन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

गुगलने डुडल बनविण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे गुगलकडून बक्षिसाचे महापॅकेजच संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या शाळेला देण्यात येणार आहे. बक्षिसाच्या या पॅकेजमध्ये 5 लाख रुपये स्कॉलरशीप, शाळेसाठी 2 लाखांचे टेक्नॉलॉजी पॅकेज, गुगल ऑफिस व्हिजीट, गुगल स्वॅग, ट्रॉफी सर्टिफिकेट जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून केवळ इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. 6 ऑक्टोबर 2018 च्या रात्री 10 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपला अर्ज करता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता केवळ 4 आठवडे उरले आहेत. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची क्रिएटीव्ह कला गुगलकडे अर्ज करुन जमा केल्यास हे बक्षीस जिंकण्याची नामी संधी आहे. 

गुगलकडे असा करा अर्ज

1 सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनवर जा. ( https://www.google.com/)

2 गुगलच्या सर्च बार खाली ‘Calling all young artists: 4 weeks left to submit your artwork for Doodle 4 Google’ अशी एक ओळ दिसत आहे. त्या ओळीवरील ‘submit your artwork‘ येथे क्लिक करा.

3 त्यानंतर Inter A Doodle असा पर्याय दिसतो, या पर्यायावर क्लीक करुन तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करु शकता.  

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलartकलाStudentविद्यार्थी