शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

IPL फायनल बघा मोठ्या स्क्रीनवर; 8 हजारांच्या डिस्काउंटसह विकत घ्या फाडू 4K Ultra HD Smart TV 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:02 IST

रेडमीच्या 43 इंचाच्या 4K स्मार्ट टीव्हीवर 8,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.  

तुम्ही आयपीएलची मजा मोठ्या स्क्रीनवर घेण्याचा विचार करत आहात का? किंवा तुम्ही शानदार 4K स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर शाओमीनं तुमच्यासाठी चांगली संधी दिली आहे. शाओमीच्या वेबसाईटवर सध्या फॅन फेस्टिव्हल सेल सुरु आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, अ‍ॅक्सेसरीज, लॅपटॉप्स आणि स्मार्ट टीव्ही देखील स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.  

Redmi Smart TV 4K Ultra HD X43 वरील ऑफर  

या सेलमध्ये Redmi Smart TV 4K Ultra HD X43 मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. वेबसाईटवर हा टीव्ही 27,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. यावर 6,000 रुपयांची सूट मिळवण्यासाठी तुम्हाला SBI कार्डनं पेमेंट करावं लागेल. तसेच प्रीपेड ऑर्डर वर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. त्याचबरोबर Reward Mi Coupon च्या माध्यमातून 1 हजारांची अतिरिक्त सूट मिळेल. अशाप्रकारे एकूण 8,000 रुपयांच्या सवलतीनंतर हा स्मार्ट टीव्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा होईल.  

Redmi Smart TV X43 चे स्पेसिफिकेशन्स  

रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 हा सीरिजमधील सर्वात छोटा टीव्ही आहे. ज्यात 43 इंचाचा 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्लिम बेजल डिजाईन येणारा नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही HDR ला देखील सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही 10 ओएस आधारित पॅचवॉल 4 युआय देण्यात आला आहे. यात मुव्ही रेटिंगसाठी IMDB इंटीग्रेटेड आहे. तसेच यात 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये 30 पेक्षा जास्त कंटेंट पार्टनर्स देखील या टीव्हीशी जोडण्यात आले आहेत.  

या व्हर्च्युअल एक्स आणि डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह 30W चे स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये तीन HDMI 2.1 स्लॉट, दोन USB पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट, एक ऑप्टिकल आणि 3.5 मिमी जॅकचा समावेश. यात गेमर्ससाठी खास गेमिंग मोड मिळतो ज्यात 4K 60fps वर 5ms ची लेटन्सी मिळते.    

टॅग्स :xiaomiशाओमीTelevisionटेलिव्हिजन