शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 16:11 IST

PUBG गेममध्ये Royal Pass सिझन-14 हा 14 जुलैपासून मिळणार आहे. यासोबतच एन्शिअंट सीक्रिट थीम्ड गेमप्ले देखील पहायला मिळू शकतो.

नवी दिल्ली : तरुणाईला वेड लावलेला मल्टीप्लेयर बॅटल गेम PUBG Mobile ने मोठी खुशखबर दिली आहे. 7 जुलैला नवीन अपडेट पॅच 0.19.0 रिलीज करण्यात येणार आहे. या अपडेटमध्ये प्लेयर्सना नवीन मॅप Livik मिळणार आहे. हा मॅप Nordic स्टाइलचा असणार आहे. याशिवाय या अपडेटमध्ये Spark the Flame थीम क्लासिक मोड एअरेंगल आणि मिरमार मॅप मिळणार आहे. 

PUBG गेममध्ये Royal Pass सिझन-14 हा 14 जुलैपासून मिळणार आहे. यासोबतच एन्शिअंट सीक्रिट थीम्ड गेमप्ले देखील पहायला मिळू शकतो. अँड्रॉईड युजरसाठी ही अपडेट 1.84 जीबीची असणार आहे. तक iOS साठी ही अपडेट 2.13 जीबी असणार आहे. नवीन Livik मॅप अपडेटनंतरच मिळणार असून 2x2 किलोमीटरच्या मॅपमध्ये जास्तीतजास्त 52 प्लेयर 15 मिनिटांचा गेम खेळू शकणार आहेत. 

तसेच खेळाचा आनंद द्विगुनित करण्यासाठी अनेक एक्सक्लूझिव्ह वेपन्स मिळणार आहेत. यामध्ये SMG 90, मार्क्समॅन रायफल, MP12 आणि मॅप एक्सक्लूझिव्ह व्हेईकल मॉन्स्टर ट्रक असणार आहे. याशिवाय नवीन Livik सुपर फायरआर्म ट्रेनिंग मोड देखील लवकरच यामध्ये येण्याची शक्यता आहे. या मोडमध्ये एक्सपिरिमेंटल ट्रायस क्रेट्सही असणार आहेत. यामध्ये प्लेयरना स्पेशन वेपन्स मिळू शकणार आहेत. नवीन नाव आणि आयकॉनवाले हे वेपन्स चांगली फायटर रेंज ऑफर करण्याची शक्यता आहे. 

दोन मॅप्समध्ये नवीन प्ले मोड'Spark the Flame' मोड दोन मॅप्समध्ये असणार आहे. हा मोड मिरमार आणि इरेंगल मॅपमध्ये असणार आहे. प्लेयर्स हा मोड निवडल्यानंतरच गेम सुरु करु शकणार आहेत. या मोडमध्ये नवीन वस्तू दिसणार आहेत. यामध्ये स्मॉल स्टॅच्यू, जाएंट स्टॅच्यू आणि स्टॅच्यू कँपही असेल. नव्या मॅपमध्ये एरिना गेमप्ले मोड-टीम गन गेम आणि गेमप्ले थीम- द एनशियंट सीक्रिट देखील असणार आहे. याशिवाय जुने बग्स काढण्यात आले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमMobileमोबाइल