लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी - Marathi News | facebook launches literacy library for digital security awareness | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी

फेसबुकने तीन लाख भारतीयांना डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल साक्षरता लायब्ररी लाँच केली आहे. ...

ही दिवाळी Honor वाली...! सणासुदीला मोठा डिस्काऊंट - Marathi News | Great offers on Honor's mobile; Available in Amazon's Festive Sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही दिवाळी Honor वाली...! सणासुदीला मोठा डिस्काऊंट

नवी दिल्ली : हुवाई समुहाच्या हॉनर या मोबाईल निर्मात्या कंपनीने उत्सवकाळात ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत हात मिळवणी केली आहे. या ... ...

अॅपल वॉच बनविण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यांना जुंपले... - Marathi News | Minor students found working in supplier companies of Apple Watch... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपल वॉच बनविण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यांना जुंपले...

प्रसिद्ध आयफोन निर्माता कंपनी अॅपलचे वॉच बनविण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना जुंपले गेल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. ...

बिल गेट्स यांनी सांगितलं; लहान मुलांना स्मार्टफोन देण्याचं योग्य वय! - Marathi News | What is the right age to give smartphone to children According to Bill Gates | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बिल गेट्स यांनी सांगितलं; लहान मुलांना स्मार्टफोन देण्याचं योग्य वय!

हे तर सर्व पालक मान्य करतील की, लहान मुलांना सांभाळणं काही बाहुल्यांचा खेळ नाही. म्हणजे लहान मुलांची जसजशी वाढ होते तसतसे त्यांच्यात कितीतरी बदल बघायला मिळतात. ...

OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी - Marathi News | OnePlus 6T Launch: Event for India today; iPhone's rivalry but price is threefold low | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी

चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला. ...

OnePlus 6T लॉन्च; इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटसह 8 जीबी रॅमची सुविधा - Marathi News | oneplus 6t launched With In Display Fingerprint Reader at 549 dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OnePlus 6T लॉन्च; इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटसह 8 जीबी रॅमची सुविधा

यंदाच्या वर्षातील कंपनीचा दुसरा फ्लॅगशिप स्मार्टफोन ...

Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा... - Marathi News | Reliance Jio Celebration Pack: Select Users Can Now Get 10 GB Additional Data, Here is How to Check | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा...

Reliance Jio Celebration Pack: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. ...

चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला? - Marathi News | Chinese smartphone companies earn thousands of crores from india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला?

भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे. ...

Jio Phone Gift Card: रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! जियोफोन गिफ्ट कार्ड लाँच - Marathi News | reliance jiophone gift card launched at rs 1095 know benefits and offers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Phone Gift Card: रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! जियोफोन गिफ्ट कार्ड लाँच

रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. ...