साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतल ...
ES File Explorer हे एक फाईल मॅनेजमेंट अॅप असून आतापर्यंत 500 मिलियनवेळा ते डाऊनलोड करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने युजर्सना स्मार्टफोनमधील फाईल्स, डेटा आणि डॉक्यूमेंट्स मॅनेज करता येतात. ...
पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. मात्र 'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. ...
टेलिकॉम क्षेत्रातील भारत दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. बीएसएनएल कंपनीने टेलिकॉम क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. ...