लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Know how to keep your phones safe from water during Holi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स!

होळीचा उत्सव सर्वांनाच पसंत असतो. पाणी आणि रंगाशिवाय या उत्सवाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ...

लूक अन् डिझाइनमध्ये 'हे' फोन होते भारी - Marathi News | technology stylish mobile phones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लूक अन् डिझाइनमध्ये 'हे' फोन होते भारी

... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स - Marathi News | google removes 200 games from playstore as researchers warns about a new malware | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 अ‍ॅप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवले आहेत. ...

गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद - Marathi News | Google 'Allo' Messaging 'service is closed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सावधान ! तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकते - Marathi News | Be careful! Your WhatsAppApps may be turned off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान ! तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकते

जर तुम्ही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरले तर तुम्हाला ऑफिशिअल व्हॉट्सअॅपच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे व्हॉट्सअॅप कदाचित बंद होऊ शकते. ...

Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन - Marathi News | The best early features of Android Q | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन

गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. ...

WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा ! - Marathi News | whatspp may implement google reverse image search to combat fake pictures | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. ...

Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत - Marathi News | google account how to recover your google account or gmail password if you forgot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया.  ...

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस - Marathi News | Facebook Instagram go down around the world in an apparent outage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

फेसबुक सुरू करताना फेस कराव्या लागताहेत अडचणी ...