लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार - Marathi News | google new feature allows users to automatically delete location data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार

गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. ...

Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद  - Marathi News | facebook shutting down group video chat app bonfire | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद 

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शेअर बाजाराचा बादशाह वॉरेन बफेंचाही अंदाज चुकतो तेव्हा...व्यक्त केली खंत - Marathi News | When stock market leader Warren Buffett negligence about Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेअर बाजाराचा बादशाह वॉरेन बफेंचाही अंदाज चुकतो तेव्हा...व्यक्त केली खंत

वॉरेन बफे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून एक यशस्वी गुंतवणूकदार होण्याचा मान मिळविला आहे. ...

5G ची स्पर्धा रंगली; वनप्लस 7 आधीच या भीडूची एन्ट्री - Marathi News | Huawei Mate 20 X 5G Smartphone Launched in Switzerland for Rs 68,000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G ची स्पर्धा रंगली; वनप्लस 7 आधीच या भीडूची एन्ट्री

फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन - Marathi News | facebook new look will come soon Mark Zuckerberg design himself | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. ...

फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर - Marathi News | facebook developer conference 2019 facebook messenger desktop app group viewing and more features on the way | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. ...

तुम्हाला माहीत आहेत का आयफोनचे 'हे' सीक्रेट फीचर? - Marathi News | iphone seven secret features technology | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहीत आहेत का आयफोनचे 'हे' सीक्रेट फीचर?

5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच - Marathi News | not only 5G Smartphones, Huawei will launch 8k 5G Tv soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच

भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे. ...

World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय? - Marathi News | world password day 2019 first thursday in may adding special characters in your passwords | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय?

जगभरात आज 'वर्ल्ड पासवर्ड डे' साजरा केला जात आहे. या दिवशी लोक एकमेकांना योग्य पासवर्ड ठेवण्याचा तसेच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वर्ल्ड पासवर्ड डे साजरा केला जातो.  ...