लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजपासून अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट - Marathi News | Amazon Fab Phones Fest: Offers on OnePlus 6T, iPhone X, Xiaomi Mi A2 and More | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आजपासून अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट

'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अ‍ॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ...

आधार कार्डवरील फोटो बदलायचाय? 'या' स्टेप्स करतील मदत - Marathi News | this is how you can change your photo on aadhaar card follow these methods | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आधार कार्डवरील फोटो बदलायचाय? 'या' स्टेप्स करतील मदत

आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. ...

न्यायालयाचा ASUS कंपनीला मोठा झटका, भारतात झेनफोनच्या विक्रीवर बंदी - Marathi News | delhi high court says asus cant use of the zenfone name in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :न्यायालयाचा ASUS कंपनीला मोठा झटका, भारतात झेनफोनच्या विक्रीवर बंदी

तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसला न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. ...

तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक  - Marathi News | gmail privacy tips know who is accessing your personal gmail account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक 

जीमेलच्या व्हेरिफिकेशन कोडसाठी ईमेल पाठवला जातो अशा वेळी अन्य कोणी आपलं जीमेल अकाऊंट हॅक केलं तर अशी भीती वाटते. तुमचं जीमेल अकाऊंट कुठे कुठे लॉग इन आहे हे पाहता येतं कसं ते जाणून घेऊया. ...

WhatsAppवर शोधला 'Bug'; केरळच्या विद्यार्थ्याचा Facebookकडून सन्मान - Marathi News | Facebook honours Kochi teenager for spotting memory corruption bug on WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsAppवर शोधला 'Bug'; केरळच्या विद्यार्थ्याचा Facebookकडून सन्मान

व्हॉट्सअ‍ॅपवरील 'बग' शोधणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव के. एस. अनंतकृष्णा असे आहे. ...

प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स - Marathi News | apps google maps added three new india centric featurs for train bus delhi metro | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स

लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. ...

खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'हे' अ‍ॅप्स करतील मदत - Marathi News | the 5 best budget apps to help your finances in order | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'हे' अ‍ॅप्स करतील मदत

एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडला 50 वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल - Marathi News | google celebrates lgbtq pride with interactive doodle today shows 50 year long journey | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडला 50 वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल

गुगलने यावेळी एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडवर खास डुडल तयार केले आहे. एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून देशभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या 'प्राइड परेड'च्या थीमवर डुडल तयार करण्यात आले आहे. ...

5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार - Marathi News | 5G Countdown started; The trial will start in 100 days | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार

देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे. ...