लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...

सोशल मीडियाला आवरा! - Marathi News | Social media needs to be brought under control | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोशल मीडियाला आवरा!

मानवतेला काळिमा फासणाऱ्या हैदराबादमधील दिशा प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट - Marathi News | Vodafone softened after Airtel; Unlimited Calling Gift to Customers Again | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किंमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला ...

सॅमसंगने मायक्रो एलईडी डिस्प्ले आणला; केवळ अब्जाधीशच घेऊ शकतात एवढी किंमत - Marathi News | Samsung rolled out a micro LED display; Only a billionaire can afford such a price of 12 crores | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगने मायक्रो एलईडी डिस्प्ले आणला; केवळ अब्जाधीशच घेऊ शकतात एवढी किंमत

Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - Marathi News | Jio Announces New Tariff Plan; Starting at Rs 199, complete list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे. ...

अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाचेही दिवस जाणार; कंपन्यांची ट्रायकडे धाव - Marathi News | Days of unlimited data will go like unlimited calling; jio, airtel went to TRAI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाचेही दिवस जाणार; कंपन्यांची ट्रायकडे धाव

भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्यूलेटर ट्रायला डेटा सर्व्हिसच्या वेगळ्या किंमतीचा प्रस्ताव दिला आहे. ...

८३ टक्के कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती, बीएसएनएलकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल - Marathi News | Volunteers will take up to 5 percent of the workforce, submit a large number of applications to BSNL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८३ टक्के कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती, बीएसएनएलकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल

मंगळवारी योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. बीएसएनएलच्या राज्यातील १३,६७२ कर्मचाºयांपैकी या योजनेसाठी १०,१८५ कर्मचारी पात्र ठरले होते. ...

Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये - Marathi News | Xiaomi will now give personal loan; 1 lakh will be received in a few minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये

ऑनलाईन क्रेडिट लेंडिंगमध्ये भारतात संधी आहे. 2023 पर्यंत 70 लाख कोटींचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. ...

मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार - Marathi News | The days of free incoming calls will end forever; Companies will charge money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार

मोबाईल सेवेने बाळसे धरलेले तेव्हा साधारण 15 वर्षांपूर्वी इनकमिंग कॉल आणि आऊट गोईंग कॉलसाठी पैसे मोजावे लागत होते. ...