लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Holi Special Tips : रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर काय काळजी घ्याल? - Marathi News | Holi Special Tips : How your phones keep safe from water during Holi api | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Holi Special Tips : रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर काय काळजी घ्याल?

Holi Special Tips : होळीला रंग आणि पाणी खेळताना फोनचा बचाव करणं तसं कठीण काम आहे. पण फोनचा बचाव करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जाऊ शकतात. ...

ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल - Marathi News | Facebook sued by Australian information over Cambridge Analytica-linked data breach VRD | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल

फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे. ...

भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा? - Marathi News | Big Offer! 300Mbps speed, unlimited data; Act launch plan against Jio hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा?

टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने स्पर्धा निर्माण केल्याने एअरटेल, व्होडाफोनसारख्या भल्याभल्या कंपन्यांची पळता भूई थोडी झाली आहे. असे असताना ब्रॉडबँड क्षेत्रातील एका कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. ...

Reliance Jio ग्राहकांना पुन्हा धक्का देण्य़ाच्या तयारीत; डेटाची किंमत वाढविण्याची मागणी - Marathi News | Reliance Jio once again want to increse 1gb data price hrb | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio ग्राहकांना पुन्हा धक्का देण्य़ाच्या तयारीत; डेटाची किंमत वाढविण्याची मागणी

तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...

TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार - Marathi News | TikTok's new Resso app launched; Not only listen, you can sing also hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार

टिकटॉकची एक पेरेंट कंपनी आहे. तिचे नाव बाईटडान्स आहे. ही कंपनी नवीन फिचरची अ‍ॅप वेळोवेळी लाँच करत असते. याच कंपनीने भारतात नवीन म्युझिक अ‍ॅप Resso लाँच केले आहे. ...

काय सांगता? Twitter वर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार, नवं फीचर सुविधा देणार  - Marathi News | Tweets that disappear Twitter launches Fleets its version of stories feature SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? Twitter वर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार, नवं फीचर सुविधा देणार 

ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ...

Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स - Marathi News | Realme 6 pro, Realme 6 and Realme Band launched, see pricing and features hrb | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Corona Virus कोरोना व्हायरसमुळे कंपनीने इव्हेंट रद्द करत ऑनलाईन लाँचिंग केले आहे. ...

Coronavirusची धास्ती, Cognizantकडून ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना - Marathi News | Coronavirus : Cognizant shuts Hyderabad office, asks employees to work from home rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirusची धास्ती, Cognizantकडून ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना

Coronavirus : हैदराबादमध्ये Cognizant कंपनीचे ऑफिस आयटी पार्क रहेजा माइंड स्पेसच्या बिल्डिंग 20 मध्ये आहे. ...

Coronavirus : अ‍ॅमेझॉन कंपनीने 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स हटविले - Marathi News | Amazon deleted 1 million items for price gouging or false advertising about coronavirus rkp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : अ‍ॅमेझॉन कंपनीने 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स हटविले

Coronavirus: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. ...