लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार - Marathi News | Remember Micromax? Will bring new smartphones to fight china companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार

भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे. ...

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग - Marathi News | BSNL's affordable plan; 3GB data per day, free calling for just Rs 78 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे. ...

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता  - Marathi News | Vodafone, Airtel to give a jolt; Recharge is likely to be expensive from September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

कोरोना संक्रमन आणि ल़ॉकडाऊनमध्ये घरून काम करावे लागत असल्याने मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे. लॉकडाऊनमुळे व्य़वसायांवर मोठा परिणाम झाला आहे. ...

Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग - Marathi News | Jio's IndependenceDay Offer; 5 months free internet, calling on JioFi Hotspot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. ...

JIO ग्राहकांना मोठा धक्का; IPL 2020चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करावी लागेल 'ही' गोष्ट! - Marathi News | IPL 2020: Live streaming only on Hotstar as Jio pull out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :JIO ग्राहकांना मोठा धक्का; IPL 2020चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करावी लागेल 'ही' गोष्ट!

रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा - Marathi News | Trying to sell TikTok to Reliance? Discussion of meeting with CEO and executives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

रिलायन्स टिकटॉक खरेदी करू शकते अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. ...

Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2 - Marathi News | Reliance Jio's tremendous offer; Get JioPhone 2 for just Rs 141 EMI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2

JioPhone 2 ची किंमत 2999 रुपये आहे. या फोनला आता कंपनी अधिकृत वेबसाईटवर 141 रुपयांच्या ईएमआयद्वारे विकत आहे. ...

कसं व्हायचं 'आत्मनिर्भर'?; चिनी स्मार्टफोनची सेलमध्ये काही मिनिटांत तुफान विक्री - Marathi News | Chinese electronic brands and smart phones dominate Amazon’s and flipkart sale in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कसं व्हायचं 'आत्मनिर्भर'?; चिनी स्मार्टफोनची सेलमध्ये काही मिनिटांत तुफान विक्री

फ्लिपकार्टचा स्वातंत्र्य दिवस सेल हा ६-१० ऑगस्ट या काळात सुरू होता. ऍमेझॉन फ्रीडम सेल ८-११ ऑगस्ट या कालावधीसाठी आहे. ...

सावधान! ३० लाख Android फोन युजर्सला इशारा; फोटो अन् व्हिडीओवर धोक्याचं सावट - Marathi News | Millions of Android phones at risk due to security flaws in Qualcomm chips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ३० लाख Android फोन युजर्सला इशारा; फोटो अन् व्हिडीओवर धोक्याचं सावट