विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही पद्धत बाय डिफॉल्ट, इनबिल्ट आहे. यासाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज भासत नाही. शिवाय कोणत्याही संगणकावर आपण पासवर्ड बदलूही शकतो. ...
उत्तर प्रदेशमधील पूर्व सर्कलमध्ये प्लानची किंमत वाढवल्यानंतर आता चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा या टेलिकॉम सर्कलमधील प्लानची किंमत वाढवण्यात आली आहे. ...
Telegram apps tips: व्हॉट्सअॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे आता लोकांना टेलिग्राम कसे आहे, त्यातील 'लास्ट सीन' कसा लपवायचा याची माहिती हवी आहे. ...
Aadhaar helpline number : अनेकांचे आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची असे एका अनेक समस्या असतात. यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमां ...
Cheapest 5G smartphone Realme V11: स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. ...
Security tips after buying New Gadgets : नवीन स्मार्टफोन घेतला की तो आधी चालू करून बघायची घाई झालेली असते. परंतू अती घाई संकटात नेई, सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे. नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी खालील काळजी नक्की घ्या... ...
Google will check Heart rate : Google ला सगळे माहिती असते म्हणतात. खरेही आहे ते. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे फिरलात, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला आदीचा एक रिपोर्ट येतो. म्हणजेच गुगलला तुम्ही आत्ता या क्षणाला कुठे आहात ते माहिती असते... ...