Budget Smartphone OPPO A16 India Launch: OPPO A16 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडियावर लाईव्ह झाले आहे. अॅमेझॉनवरील मायक्रोसाईटवर ओपो ए16 च्या लाँच डेट सोबत फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. ...
Realme Narzo 50A Launch Date: Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल. ...
Xiaomi 11 Lite 5G Price in India: शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे. ...
Vivo X70 India launch: Vivo X70 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख लीक झाली आहे. 30 सप्टेंबरला या सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. ...
File Transfer by Nearby Share: कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड न करता एका अँड्रॉइड फोनवरून दुसऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये फाईल शेयर करता येतात. यासाठी फोनमधील Nearby Share फीचरचा वापर करता येतो. ...
IRCTC Vulnerbility exposed: IRCTC वेबसाईटवरील एका मोठ्या त्रुटीचा शोध एका सिक्योरिटी रिसर्चरने लावला आहे. या त्रुटींचा वापर करून कोणत्याची युजरची तिकीट कॅन्सल केली जाऊ शकत होती. ...