लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Aadhaar Card: आधार नंबर विसरलात तर चिंता सोडा; ऑनलाईन मिळविण्याचा सर्वात सोपा उपाय पहा - Marathi News | how to get forgotten aadhar card number? see step by step process online | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आधार नंबर विसरलात तर चिंता सोडा; ऑनलाईन मिळविण्याचा सर्वात सोपा उपाय पहा

have you forgot Aadhaar card number: हा नंबर खूप महत्वाचा असतो. कारण हा नंबर अनेक ठिकाणी स्वीकारला जातो. कोणत्याही व्यक्तीकडे आधार कार्डची कॉपी नसेल तर नंबरचा वापर केला जातो. तसेच या नंबरद्वारे तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.  ...

धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह  - Marathi News | Samsung galaxy s21 fe 5g listed on german website with qualcomm snapdragon 888 soc   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होऊ शकतो. सॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनचा सपोर्ट पेज लाईव्ह झाला आहे.   ...

Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स? - Marathi News | Great gift from Google; Free TV channels to watch soon? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे. ...

WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट   - Marathi News | Whatsapp multi device support now made available to non beta users heres how to enable feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट  

WhatsApp multi-device feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या 2.21.19.9 अपडेटमधून नवीन मल्टी डिवाइस फिचर अँड्रॉइड आणि आयओएससाठी उपलब्ध होणार आहे.   ...

बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ   - Marathi News | Smartphones in india to get price hike know the reason   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ  

कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत. ...

Airtel, Vi आणि Jio च्या या प्लॅन्ससोबत मिळतंय Disney Plus Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन   - Marathi News | Airtel vi jio disney plus hotstar plans full list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Vi आणि Jio च्या या प्लॅन्ससोबत मिळतंय Disney Plus Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन  

Disney Plus Hotstar Plans of Jio, Airtel and Vi: पुढे आम्ही सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अशा प्लॅन्सची यादी दिली आहे जे डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल प्लॅन मोफत देत आहेत. ...

अरे व्वा! WhatsApp वर आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार; जबरदस्त फीचर गंमत वाढवणार  - Marathi News | whatsapp new send image as sticker feature allows users to convert their images into stickers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp वर आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार; जबरदस्त फीचर गंमत वाढवणार 

Whatsapp new send image as sticker feature : फोटो सेंड करण्याची पद्धत बदलणार आहे. युजर्सना आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार असून चॅटिंगची गंमत आणखी वाढवणार आहे. ...

किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Realme v11s may come with 5000mah battery and 128gb storage specifications leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Budget 5G Phone Realme V11s: Realme V11s फोन V-सीरीजमधील आगामी फोन असू शकतो,ज्यात 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते.   ...

शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच होण्यासाठी उरले फक्त काही दिवस   - Marathi News | New redmi tv launch on september 22 come with android tv  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच होण्यासाठी उरले फक्त काही दिवस  

Redmi Budget Smart TV : 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता नवीन Redmi TV भारतात लाँच होणार आहे.   ...