WhatsApp Feature: WhatsApp नं गेल्यावर्षी Disappearing Messages Feature सादर केलं होतं. हे फिचर पर्सनल आणि ग्रुप चॅट दोन्हींसाठी अॅक्टिव्हेट करता येतं. तुम्ही ठरविक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी हे फिचर अॅक्टिव्हेट करू शकता. ...
OnePlus Nord 2 5G: OnePlus Nord 2 5G Phone ची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. 12GB RAM, 50MP Camera, 32MP Selfie Camera आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला हा फोन OnePlus.in आणि Amazon वर उपलब्ध आहे. ...
WhatsApp News : मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया... ...
Apple AirTag च्या टेक्नॉलॉजीचा वापर कार चोरण्यासाठी चोर करत आहेत. या पद्धतीचा वापर करून चोर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या लग्झरी कार्स चोरत आहेत. ...
Samsung Galaxy A03 Core Price In India: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन भारतात UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB Storage आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...