Samsung Galaxy Tab S8 Ultra: Samsung Galaxy Tab S8 Ultra पुढील वर्षी भारतासह जगभरात सादर केला जाईल. यात 11200mAh बॅटरी, 16GB RAM 45W फास्ट चार्जिंग, 14.6 इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात येईल. ...
5G Phone: iQOO नं एक व्हिडीओ शेयर करून Neo 5 SE स्मार्टफोन टीज केला आहे. हा स्मार्टफोन व्हाईट, डार्क ब्लू आणि ब्लू ग्रेडिएंट कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ...
Realme लवकरच आपल्या GT सीरीज अंतर्गत Realme GT 2 Pro स्मार्टफोन 20 डिसेंबरला लाँच करणार आहे. आता Realme GT 2 या अजून एका फ्लॅगशिप फोनची माहिती मिळाली आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत साईटवर दिसला आहे. ...
OnePlus 8th Anniversary Sale: वनप्लसच्या अॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन तसेच Oneplus TV आणि इतर अॅक्सेसरीज देखील स्वस्तात विकत घेता येतील. ...
OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ...
iPhone-iPad चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी कंपनीनं नवीन फिचर सादर केलं आहे. त्यामुळे आता काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून तुमचा डिवाइस अनलॉक करता येईल. ...