पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
OnePlus Nord 3 स्मार्टफोन ओप्पोच्या 150W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो. ...
Realme V25 5G स्मार्टफोन 120Hz display, 64MP Camera, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery अशा दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. ...
Amazon Deal Of The Day: अॅमेझॉन डील ऑफ द डे च्या मदतीनं तुम्ही खूप कमी पैसे देऊन 5G स्मार्टफोनवर अपग्रेड करू शकता. ...
Fitbit आपल्या एका स्मार्टवॉच सीरिजचे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स पार्ट मागवले आहेत. अनेक युजर्सनी या स्मार्टवॉचमध्ये ओव्हरहीटिंगची तक्रार केली होती. ...
Apple March 8 Event: मार्चच्या या इव्हेंटमधून कंपनीनं iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G सह अन्य काही डिवाइसेज देखील सादर करू शकते. ...
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...
iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. ...
Dizo Watch 2 Sports ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत येत्या 8 मार्चपासून काही काळ हे वॉच 1,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...
इथे आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत, जे मार्च 2022 मध्ये भारतात लाँच होऊ शकतात. यात सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड फोन्सपासून सर्वात स्वस्त आयफोनचा समावेश आहे. ...
जागतिक बाजारात OPPO Reno 7 Z 5G ची एंट्री झाली आहे. या नवीन ओप्पो मोबाईलमध्ये Snapdragon 695, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...