आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी
How To Remove Water From Your Smartphone: पाण्यात पडल्यामुळे किंवा पाणी सांडल्यामुळे स्मार्टफोनचं होणारा नुकसान टाळायचं असेल तर पुढील उपाय करा. ...
Vivo X80 सीरीजमध्ये X80, X80 Pro आणि X80 Pro Plus असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. ...
Vodafone Idea नं आपल्या युजर्ससाठी नवीन गेमिंग सर्व्हिस सुरु केली आहे. यासाठी कंपनी Nazara Technologies सोबत भागेदारी केली आहे. ...
इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. ...
Whatsapp New Update : WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिटेशन सेट करण्यात आलं आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देशात 4G आणि 5G नेटवर्क सेवा एकत्र लाँच करण्याची योजना आखत आहे. ...
जर एसी विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईट्सवरून एयर कंडिशन रेंटवर देखील घेऊ शकता. जे लोक भाड्यानं राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. ...
Vivo Y54s 5G: विवो लवकरच बजेट सेगमेंटमधील 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा फोन या महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो ...
iPhone 13 Discount: Amazon वरून iPhone 13 खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. थेट डिस्काउंट तर आहेच परंतु एसचेंज ऑफरमुळे हा फोन घेणं अधिक सोपं झालं आहे. ...
Apple नं आपल्या आयफोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून 50 हजार कोटींची बचत केली आहे. तसेच कोट्यवधींची कमाई देखील केली आहे. ...