गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
OnePlus 9 5G हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे, जो स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे. ...
Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरु असल्यामुळे अनेक कंपन्यांनी रशियावर बंदी घातली आहे. ...
Samsung च्या सीईओंनी बेंचमार्किंग स्कोर प्रकरणामुळे ग्राहकांची माफी मागितली आहे. ...
'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ...
Redmi 10 2022 Price In India: Xiaomi नं Redmi 10 2022 हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. ...
Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone वर 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे iPhone SE 5G (2022) स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. ...
Netflix Password Sharing: लवकरच Netflix चं अकाऊंट शेयर करणं महागात पडू शकतं. कंपनी यासाठी पैसे आकारण्याची योजना बनवत आहे. ...
बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 16,999 रुपयांचा Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
IQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...
PM Kisan: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची माहिती एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून मिळवता येते. ...