नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
शाओमीनं आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV लाँच केला आहे. ...
Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो. ...
Amazon Mobile Savings Days सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जात आहे. यात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंग, असे स्पेक्स मिळतात. ...
Redmi K50 सीरीजमध्ये दोन तर एक Redmi K40s स्मार्टफोन सादर केला आहे. या फोन्समध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर देण्यात आले आहेत. ...
Oppo A16e स्मार्टफोन Helio P22 प्रोसेसर, 4GB रॅम, Android 11 आणि मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. ...
Oppo A76 आणि Oppo A96 असे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. कंपनीनं या फोन्सची किंमत 20,000 रुपयांच्या आत ठेवली आहे. ...
iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro: iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न नक्की पडेल. ...
आज आम्ही 6000mAh बॅटरी असलेल्या अशा स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला दिवसभर बॅकअप देणारा स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही यातील एकाची निवड करू शकता. ...
देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या असलेल्या जिओ, एअरटेल आणि व्ही नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणत असते. ...