लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रिकेटप्रेमींना जादुई अनुभव देण्यासाठी क्रोमा टीव्ही सज्ज; घरबसल्या मिळेल स्टेडियमचा अनुभव  - Marathi News | Croma TVs are all set to give cricket lovers a miraculous experience this season | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्रिकेटप्रेमींना जादुई अनुभव देण्यासाठी क्रोमा टीव्ही सज्ज; घरबसल्या मिळेल स्टेडियमचा अनुभव 

IPL असो किंवा इतर कोणती स्पर्धा पाहण्यासाठी असो किंवा करमणुकीसाठी जर तुम्ही एखादा नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Croma चे टीव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. ...

अर्धी झाली Haier च्या दमदार Split AC ची किंमत; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर   - Marathi News | Flipkart Super Cooling Days Haier AC At Half The Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्धी झाली Haier च्या दमदार Split AC ची किंमत; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर  

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या कुलिंग डेज सेलमध्ये एसी, कुलर इत्यादी स्वस्तात मिळत आहे. हा सेल 20 एप्रिलपासून सुरु झाला आहे.   ...

‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात - Marathi News | Xiaomi Shipped Most Smartphones In India Realme Topped In Growth Says Canalys Report Of Q1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात

Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही.   ...

लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच   - Marathi News | Snapdragon 695 Processor Featured Moto G Stylus 5G 2022 Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच  

Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.   ...

टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू   - Marathi News | Infinix Smart 6 With Industrys First Antibacterial Panel To Launch In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू  

Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV  - Marathi News | Realme Smart TV X Full HD Launching On April 29 In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV 

Realme भारतात दोन दमदार Smart TV लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.   ...

अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | Amazon Deal Of The Day Offer On Apple iPhone 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस 

Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

अ‍ॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार   - Marathi News | Fire Boltt Ninja Pro Plus Smartwatch Launched In India At Price Rs 2499   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार  

अ‍ॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे. ...

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच  - Marathi News | Realme GT 2 Launched with 65W fast charge Snapdragon 888 processor and 50MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.   ...